.स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा एथे पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळावा, पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक

.स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा एथे आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळावा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती तर पालक व  शिक्षक यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर  विविध प्रकारचे मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली विद्यार्थ्याला येणाऱ्या शैक्षणिक अडचणी सोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ताठे बि. आर. सर त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्री ठोकरे सर, पर्यवेक्षक एस एन मोरे सर, ढवळे सर आणि पालकांचे प्रतिनिधी म्हणून अशोक नाना वायाळ व डॉक्टर धुमाळ साहेब हे उपस्थित होते यावेळी अनेक पालक उपस्थित होते आणि सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाघमारे सर यांनी केलं तर प्रास्ताविक वरकड मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन पाचवी चे वर्ग शिक्षक श्री मुळे सर ए .टी .राठोड सर, पारवे मॅडम , सुनील राठोड सर यांनी केले